ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या कामांची माहिती येथे नोंदवा. कृपया कामाचे नाव, तपशील, संबंधित फोटो व दिनांक अचूक भरावा, जेणेकरून नागरिकांना माहिती स्पष्टपणे उपलब्ध होईल.